कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

ATM.. अपूर्ण गीत

 कृतीशील शिक्षक महाराष्ट्र

...

....

यारे या रे

सारे गा रे

स्वर होऊ गाण्याचे

स्वर होऊ गाण्याचे आणि

लहरत्या पाण्याचे...धृ


वेड आम्हा हे कसे लागले... 

भान न ठावे कुठे  हरवले... 

चैतन्य तरळले रोमरोमी.... 

गीत बहरले ज्ञानाचे.. 1


आम्ही गाण्याचे मंजूळ स्वर 

लहरु चला  वाऱ्यासंगे

लख्ख होऊया ताऱ्यांसंगे

गंध घेऊनी पाकळ्यांतला

पाखरु जणू या रानाचे





...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: