कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, २८ मार्च, २०२३

 *अतूट नातं... ATM*


*🏧श्वास आहे आमचा*

*🏧 ध्येय ध्यास आहे*

*सर्व बांधवांचा 🏧हाच अटळ विश्वास आहे*


*खाण आहे अपरिमित उपक्रमांची*

*आदर्श भारत निर्माण करणाऱ्या*

*देखण्या असंख्य हातांची*


*अतूट आहेत बंध जेथे आहे ओलावा मायेचा*

*निरपेक्ष भाव उमलतो सदा वटवृक्षाच्या गर्द छायेचा*


*पावलोपावली प्रेरणेची रुजवण* 

*अर्पण जेथे तन, मन अन् धन*

*🏧आमची माहेरची सावली*

*सेवा मानतो पूजा, अन् हृदयाचं समर्पण* 



We are one ✌️


*सर्व बांधवांना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा*

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: