आठोळी
*बहिणाबाई*
तुझ्या शब्दांचा गोडवा
रेंगाळतो आहे अजुनही
तू अडाणी होतीस म्हणे
मन मानत नाही अजूनही...
सहजे गुंफलेस जरी तू
शब्द साधे मोती झाले
सूर सजवले असे तयांवर
भले भलेही लाजरे झाले...
शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका बीड
३.१२.२०१९
*बहिणाबाई*
तुझ्या शब्दांचा गोडवा
रेंगाळतो आहे अजुनही
तू अडाणी होतीस म्हणे
मन मानत नाही अजूनही...
सहजे गुंफलेस जरी तू
शब्द साधे मोती झाले
सूर सजवले असे तयांवर
भले भलेही लाजरे झाले...
शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका बीड
३.१२.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा