स्वरचित कविता व गीत व संग्रह
चाफा चाफा मोतिया रंगाचा चाफा अबोल लाजरा टवटव अंगाचा चाफा निर्मळ स्वच्छंदी जणू की बहर प्रितपुष्पांचा चाफा फुलला माझ्या अंगणी पहाटे चमचम तो सडा चांदण्यांचा चाफा मनात पेरला,श्वासात उरला,बंद पाकळीतून अलगद खुलला चमत्कार निसर्गाचा चाफा शिल्पा [12/29/2018,
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा