संदेश काळा कावळा देतोय आवळा म्हणे शिका शाळा.... चिव चिव चिमणी खाते दाणा पाणी सांगे गा रे गाणी.... मिठूमिठू पोपट करतो नुसती वटवट... आवरा म्हणतो चटचट... मेघ दाटले काळेभोर रंगीबेरंगी नाचे मोर ध्यास ठेवा म्हणे थोर.... ... रचना शिल्पा म.वाघमारे बीड 10/6/19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा