वर्ण पिरॅमिड रचना
मन
हे
मना
चंचला
जो तुझ्यात
सदा गुंतला
वाट चुके जन्मी
विकारांनी ताडला...||१||
तू
राम
न घेशी
विठू नाम
न आळवशी
जगी विरताना
सत्यास भुलविशी...||२||
तो
हरी
गीताख्य
त्याचे पायी
जीवनसौख्य
न विलग करी
अखंडित राहो सख्य... ||३||
ती
यावी
स्थिरता
देहभाव
व्हावा सरता
क्षण हा थांबावा
हरीस आठवता...||४||
रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शिक्षिका बीड
दि. 12.04.19
मन
हे
मना
चंचला
जो तुझ्यात
सदा गुंतला
वाट चुके जन्मी
विकारांनी ताडला...||१||
तू
राम
न घेशी
विठू नाम
न आळवशी
जगी विरताना
सत्यास भुलविशी...||२||
तो
हरी
गीताख्य
त्याचे पायी
जीवनसौख्य
न विलग करी
अखंडित राहो सख्य... ||३||
ती
यावी
स्थिरता
देहभाव
व्हावा सरता
क्षण हा थांबावा
हरीस आठवता...||४||
रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शिक्षिका बीड
दि. 12.04.19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा