ताई माझी
*तू जगास या ठणकावले*
*लावूनी झेंडा अटकेपार*
*या देहाची गौण ती बाधा*
*इच्छाशक्तीस चढवता धार*
*मनी धैर्य नि जिद्दीने तू*
*सदा जाऊनी आघाडीला*
*लेक सावित्रीची शोभसी*
*सलामी तुझ्या गं धडाडीला*
*कथा-कवितेच्या गोडीने*
*साहित्यांगणही भारले*
*तुझ्या यशाच्या किर्तीने*
*तू नभी तोरण बांधले*
*सुस्वभावी अन् प्रेमळही तू*
*स्नेहलताच मैत्रोद्यानाची*
*लाजतील भलेभलेही सखे*
*अशी खाणी तू आदर्शांची*
*अभिमान आमचा तू*
*तू गौरव सत्कर्मांचा*
*गुणी तायडी आमची*
*तुज मुजरा या पामराचा*
🌹*शिल्पा म.वाघमारे🌹
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
*तू जगास या ठणकावले*
*लावूनी झेंडा अटकेपार*
*या देहाची गौण ती बाधा*
*इच्छाशक्तीस चढवता धार*
*मनी धैर्य नि जिद्दीने तू*
*सदा जाऊनी आघाडीला*
*लेक सावित्रीची शोभसी*
*सलामी तुझ्या गं धडाडीला*
*कथा-कवितेच्या गोडीने*
*साहित्यांगणही भारले*
*तुझ्या यशाच्या किर्तीने*
*तू नभी तोरण बांधले*
*सुस्वभावी अन् प्रेमळही तू*
*स्नेहलताच मैत्रोद्यानाची*
*लाजतील भलेभलेही सखे*
*अशी खाणी तू आदर्शांची*
*अभिमान आमचा तू*
*तू गौरव सत्कर्मांचा*
*गुणी तायडी आमची*
*तुज मुजरा या पामराचा*
🌹*शिल्पा म.वाघमारे🌹
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दिव्यांग
*तू जगास या ठणकावून सांगा
*लावूनी झेंडा अटकेपार
*या देहाची गौण ती बाधा
*इच्छाशक्तीस चढवता धार
*मनी धैर्य नि जिद्दीने
*सदा जाऊनी आघाडीला
*लेकी सावित्रीची शोभाव्या
*सलाम करतील सारे धडाडीला*
*
*जग आतले वा बाहेरचे
दिव्यतेने भारावे.. *
यशाच्या किर्तीने*
*नभी तोरण बांधवे*
सुगंधित करणारी भविष्य
*स्नेहलताच विद्येच्या उद्यानाची*
*लाजतील भलेभलेही सखे*
*अशी खाणी आदर्शांची*
*अभिमान आमचा तुम्ही
*तुम्ही गौरव सत्कर्मांचा*
*गुणी बाळे आमची*
*तुम्हावर वर्षाव शुभेच्छा अन् आशीर्वादांचा... *
🌹*शिल्पा म.वाघमारे🌹
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा