स्वरचित कविता व गीत व संग्रह
पुन्हा ओला पाऊस
माझ्या सजनास सांगा येण्यास भेटायास जीवास आस ही पुन्हा ओला पाऊस तुझ्या मिलनास आतुर श्वास पुन्हा भास मनास ध्यास हा पुन्हा ओला पाऊस भुरळ रातीस ये पहाटेस स्पर्शण्यास तनुस खास ये ✍🏻✍🏻✍🏻 शिल्पा म.वाघमारे बीड 8/18/18,
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा