स्वरचित कविता व गीत व संग्रह
फक्त तुझ्यासाठी
हिरवळ या मनाची* बाग रंगीत फुलांची आणि फुलपाखरांची फक्त तुझ्यामुळेच गीतांचे हे नजराणे अन् लाडिक बहाणे शब्दांची ही गुंफणे फक्त तुझ्याचसाठी स्वप्नांत ते हरवणे प्रितरंगात रंगणे वाट पाहत बसणे फक्त तुझ्यासाठी रचना शिल्पा म.वाघमारे बीड
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा