मी कोण काळा काळा रंग गोऱ्या मित्राचा संग भिंतीवरती माझे स्थान ज्ञानदानात मलाही मान दिवसा मुलांशी बोलतो रातभर एकटाच कुढतो पुन्हा मुलांची पाहत वाट करण्या त्यांची यशपहाट तंत्रज्ञानाचे वारे जरी लागले चहुकडे वाहू विसरु नका हो मला नका परक्या नजरेने पाहू
दिवस लोटले सरल्या राती
तरी मी अंधारी बंदिस्त कसा
वाट पाहुनी थकलो पाखरांची
मीच पडलो कोड्यात जसा
मी कोण लवकर सांगा खाऊसाठी लावा रांगा... रचना शिल्पा म.वाघमारे स.शि बीड दि 4.1.2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा