: दर्पण काव्यप्रकार
आवड
आवड नंदकिशोराची
आवड
लोभस् नंदकिशोराची
आवड
अविरत प्रितसरी बरसणाऱ्या अधरधराची
आवड
भक्तीसुगंधाचा दरवळ जिथे त्या गोजिऱ्या पदकमलांची
आवड
गीतामृतातून चैतन्य फुलवून मज जगण्याची कला
शिकवणाऱ्या केशवाची
आवड
विश्वाची माया रचूनही सदोदित अलिप्त राहणाऱ्या राजस सुकुमार भक्तप्रतिपालक मधुसूदनाची
आवड
रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा