नाव.. शिल्पा मनोहर वाघमारे
HSC DEd
शाळा :जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
केंद्र कन्या उमापूर, ता गेवराई, जि बीड
छंद :गायन, कविता, गीत व चारोळी लेखन, स्केचिंग
गायनासाठी इयत्ता आठवीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे Best Singer of the year award.
पारिजातक या फेसबुक समुहात गेल्या स्वातंत्र्यदिनी गायन, तसेच सुपरिचित श्री नितीन गबाले सर यांच्या इंग्लिश स्पिकिंग online classes वर दोन्ही वेळ घेतलेल्या गायन स्पर्धेत बक्षीस प्राप्त...
कविता लेखन.. इयत्ता सातवीपासून सुरुवात
आजतागायत अनेक स्थानिक व राज्यस्तरीय व अखिल भारतीय साहित्य संमेलनात सादरीकरण व सन्मानप्राप्त. तसेच अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद अमरावती येथे 1078 कवितांमधून पहिल्या 100 कवितांमधे माय मराठी या कवितेची निवड व अमरावती येथे सन्मान.
नोव्हेंबर 2019 चा काव्यरत्न पुरस्कार.. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थांकडून ,
मार्कंडेश्वर संस्थान नांदेड तर्फे 2019 चा मनःपटलावरची शाळा साठी आदरणीय माई सिंधुताई सपकाळ यांच्या कडून सन्मान
युट्यूब वर international लेव्हल वर सादरीकरण.
तसेच अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात, दिवाळी अंक, दैनिक वृत्तपत्रात कविता प्रकाशित.
What's app व face book साहित्य स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट तसेच प्रथम मानांकन प्राप्त.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा