कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

एप्रिल फूल

एप्रिल फूल


मनी हर्षिले
एप्रिल फूल झाले
तू भुलविले

उनाड झाले
मोठेपण विसरुनी
रंगी त्या रंगूनी

पुन्हा एकदा
मनसोक्त हसले
आज फसले

नाही रुसवा
जरी 'फूल'मी झाले 
गंधात न्हाले

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
6/5/19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: