सखा सखा माझा पांडुरंग सखा ज्याच्या भजनात मन दंग सखा अमृत कृपेने त्याच्या ल्याले भक्तीचा रंग सखा जो जीवना देऊनी अर्थ करवितो विषय विकारांचा भंग सखा ओढ लागण्यास जयाची मम् हृदयी रुतले मृदू बाण ते अभंग सखा रचना शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका बीड दि. 27.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा