कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ४ जून, २०१९

आधार

आज तुझ्या या अस्तित्वाचा
आधार फक्त ही धरती
वाचव होऊनी कृतज्ञ
तिजविण तुझी ना गती

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 28.5.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: